Interview : Sharad Kelkar | "जेव्हा माझं वजन १०० किलोच्या पुढे गेलं" | Har Har Mahadev
2022-10-19 8
हर हर महादेव' सिनेमाच्या निमित्ताने शरद केळकरशी राजश्री मराठीच्या टीमने खास संवाद साधला. बाजीप्रभूंच्या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत, सेटवरील वातावरण याविषयी शरदने काय गोष्टी शेअर केल्या पाहूया या खास मुलाखतीमध्ये.